हिंदुत्ववादी संघटनांचे राष्ट्रीय पातळीवरील ध्येय व त्याची पूर्तता... हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आज हिंदुस्थानातील सर्व अश्या हिंदुत्ववादी संघटना जोमाने काम करत आहेत आज हिंदुस्थानमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार हिंदूंचे होणारे धर्मांतर हे रोखण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना जीवाचे रान करतात हिंदुस्थानात राहून वंदे मातरम न म्हणणारी बारा बापाची एकुती एक अवलाद आज भरपूर प्रमाणात ही जमात बिळातून बाहेर पडायला लागली आहे आणी त्या जमातीला ठेसण्याचे काम आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना करू मायभूचे रक्षण करतोय हे आमचे काम नसून ती एक जवाबदारी आहे आणि ही जवाबदारी पेलण्याची ताकत ह्या मनगटात येवो हीच प्रभू श्री रामचंद्र यांच्या पायी प्रार्थना हिंधु धर्मावर हिंदुस्थानातच होणारे अत्याचार ही एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे आता काही सेक्युलर म्हणत्याली हे कसे सांगायचे म्हणले तर ज्यावेळी पाकिस्तान व हिंदुस्थान या दोन्ही देशांची फाळणी झाली तेव्हा काही नीच प्रवृत्तीच्या लोकांनी स्वतःच्या राजकारणाच्या फायद्यासाठी हे गणित मांडले की ज्यासनी हिंदुस्थानात राहायचे असेल ते स्वता ...